VIDEO | अतिशय दुर्गम भाग म्हणून ओळखला जाणाऱ्या चंदगडच्या ग्रामस्थांच्या समस्या 'माझा'वर | ABP Majha
कोल्हापूर जिल्ह्यातला चंदगड तालुका अतिशय दुर्गम म्हणून ओळखला जातो...इथल्या गावकऱ्यांना दोन वेळचं जेवण आणि काम याच्या पलीकडे काहीही माहिती नाही...या लोकांच्या समस्या काही लपून राहिल्या नाहीत..आपल्या समस्या त्यांनी एबीपी माझाकडे बोलून दाखवल्या आहेत..पाहुयात