कोल्हापूर : ब्रेक फेल झाल्यानं मोहमरच्या मिरवणुकीत बस घुसली, दोघांचा मृत्यू

Continues below advertisement
मोहरमच्या मिरवणुकीत कोल्हापूर महानगर पालिकेच्या वाहतूक सेवेची बस घुसल्यानं दोघांचा मृत्यू झाला आहे, तर 18 जण जखमी झाले आहेत. काल रात्री हा प्रकार घडला. बसचा ब्रेक निकामी झाल्यानं ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram