कोल्हापूरमध्ये गगनबावडा रोडवर दोन एसटी बसची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला असून 12 जण जखमी आहेत.