कोल्हापूर : अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणातील आरोपी अभय कुरुंदकरचं पदोन्नतीत नाव
Continues below advertisement
पोलिस अधिकारी अश्निनी बिद्रे हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी अभय करुंदकर याच्या नावाचा पदोन्नतीच्या यादीत समावेश झाला आहे. 2018-2019 च्या पोलिसांच्या पदोन्नीतीच्या यादीत आरोपीअभय कुरुंदकरचं नाव पोलिस उप-अधीक्षकच्या पदासाठी सूचित आहे.
Continues below advertisement