कोल्हापूर : मनसेने नुकसानभरपाई दिली पाहिजे : अशोक चव्हाण
Continues below advertisement
मुंबई काँग्रेस कार्यालयावरील हल्ल्याची जबाबदारी मनसेने स्वीकारली आहे. काँग्रेसचं कार्यालय मनसेने फोडलं, अशा आशयाचं ट्विट मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलं आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी कार्यालयावरील हल्ल्याचा निषेध केला आहे.
Continues below advertisement