स्पेशल रिपोर्ट : कोल्हापूर : अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी, विधेयक मंजूर, महिलांना 50 टक्के आरक्षण
Continues below advertisement
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्यात येणार आहे. त्याबाबतचं विधेयक बुधवारी विधानसभा आणि विधानपरिषदेत एकमताने मंजूर झाले.
त्यामुळे आता मंदिरात राज्यस्तरीय परिक्षा घेऊन सरकारी पुजारी नेमण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
पंढरपूर आणि शिर्डीतील मंदिराच्या धर्तीवर कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरातही सरकारी पुजारी नेमावे यासाठी जनआंदोलन उभे राहिले होते. त्याला विधीमंडळात मंजुरी मिळाली.
ज्या पुजाऱ्यांची नियुक्ती होईल, त्यामध्ये 50 टक्के महिलांचा समावेश असेल, अशी तरतूद विधेयकात करण्यात आली आहे.