कोल्हापूर : अंबाबाईच्या मंदिरात किरणोत्सव सोहळा, भाविकांची गर्दी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Feb 2018 10:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
बातमी कोल्हापुरातून.. अंबाबाईच्या मंदिरातील किरणोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी मूर्तीच्या कमरेपर्यंत किरणं पोहोचलीत...हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली....