Navratri 2019 | कोल्हापूरच्या अंबाबाईचा नगरप्रदक्षिणा सोहळा | ABP Majha
Continues below advertisement
करवीर निवासिनी श्री अंबाबाईची नवरात्रोत्सवाच्या नवव्या दिवशी अन्नपूर्णा रुपात पूजा बांधण्यात आली. अन्नपूर्णा देवीला पार्वतीचं रुप मानलं जातं. अन्नपूर्णेचं रुप विश्वाच्या मनाला सुखावतं.. अन्नपूर्णेची कृपा आपल्यावर कायम राहो यासाठी देवीभक्त देवीचरणी लीन होतायेत. आजची अन्नपूर्णा रुपातली पूजा आणि देवीचं रुप पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केलीये
Continues below advertisement