कोल्हापूर : अंबाबाईच्या मंदिरात किरणोत्सव सोहळा, भाविकांची गर्दी

Continues below advertisement
तिकडे कोल्हापूरची करवीर निवासीनी अंबाबाई मंदिरात किरणोत्सव सोहळा पार पडला...किरणोत्सवाच्या पहिल्या दिवशी सूर्यकिरणे मूर्तीच्या कंठा पर्येंत पोहचली
सोहळा पहाण्या साठी भाविकांची गर्दी
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram