Dog Bite | कोल्हापुरात पिसाळलेल्या कुत्र्याने तोडले 24 जणांचे लचके | ABP Majha
Continues below advertisement
कोल्हापुरात पिसाळलेल्या कुत्र्याने 24 जणांचे लचके तोडलेत. युवक, महिला आणि वृद्ध नागरिकांचा यांत समावेश आहे. जखमी नागरिकांवर नेसरी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे नेसरी परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालंय.
Continues below advertisement