कोल्हापूर : रेबीजच्या संसर्गाने संसर्गाने 10 वर्षाच्या मुलाचा मृत्यू
Continues below advertisement
कोल्हापूर जिल्ह्यात दहा वर्षाच्या मुलाचा मृत्यू रेबीजमुळे झाल्याची घटना घडलीय़.. दक्ष पाटील असं या चिमुकल्याचं नावं आहे.. दीड महिन्यांपूर्वी शेतात दक्षच्या पायाचा चावा कोल्ह्यानं घेतला..
आणि त्यानं हे घरच्यांपासून लपवलं.. मात्र दिवसेंदिवस त्याची लक्षणं बिघडत गेली.. त्याला दवाखान्यात नेलं असता 80 टक्के रेबीज झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.. त्यानंतर त्याला तातडीनं सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आलं.. मात्र शेवटच्या क्षणी उपचरासाठी दवाखान्यात दाखल केल्यानं त्याच्यावर कोणताच उपचार लागू झाला नाही.. अखेर सीपीआर रुग्णालयात त्याचा अंत झाला...