Konkan Railway | गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेवर 166 जादा गाड्या, 25 मेपासून आरक्षण | ABP Majha
गणपतीनिमित्त कोकणात जाणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या सेवेसाठी मध्य रेल्वेनं यंदा 166 विशेष रेल्वे गाड्या सोडल्या आहे. या गाड्यांसाठी 25 मे पासून आरक्षण सुरु होणार आहे.