मुंबई : 98व्या अखिल भारतीय नाट्य संमेलन अध्यक्षपदी ज्येष्ठ रंगकर्मी किर्ती शिलेदार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Apr 2018 12:00 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
98 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संम्मेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ट रंगकर्मी किर्ती शिलेदार यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शिलेदार यांचं नाव नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी चर्चेत होतं.