मुंबई : आयपीएलच्या धर्तीवर महिलांसाठी आज टी-20 सामना
Continues below advertisement
आयपीएलच्या धर्तीवर येत्या दोन वर्षांत महिला खेळाडूंसाठी लीगचं आयोजन करण्याचा बीसीसीआयचा विचार आहे. त्याचीच चाचणी घेण्यासाठी बीसीसीआयच्या वतीनं आज महिलांच्या ट्वेन्टी ट्वेन्टी प्रदर्शनीय सामन्याचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर दुपारी अडीच वाजता या सामन्याची सुरुवात होईल.
Continues below advertisement