स्पेशल रिपोर्ट : पुणे : कुस्ती छोट्या पैलवानांची, स्वप्न उज्ज्वल भविष्याचं
Continues below advertisement
महाराष्ट्रात यंदा पहिल्यांदाच सब ज्युनियर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. पुण्यात सुरू असलेल्या या स्पर्धेत मराठमोळ्या पैलवानांनी पहिल्या दोन दिवसांमध्ये मिळवलेलं यश मर्यादित असलं तरी महाराष्ट्राच्या कुस्तीची आशा उंचावणारं आहे. पाहूयात आमची प्रतिनिधी मानसी देशपांडेचा रिपोर्ट.
Continues below advertisement