खेळ माझा : शरद पवारांनी चार पैलवानांच्या परदेशी प्रशिक्षणाचा खर्च उचलला

Continues below advertisement
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या चार सर्वोत्तम पैलवानांना दत्तक घेण्याचा दिलेला शब्द अवघ्या महिन्याभरात खरा केला आहे.

राहुल आवारे आणि उत्कर्ष काळे या राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेत्या पैलवानांसह महाराष्ट्र केसरी अभिजीत कटके आणि उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत यांच्या परदेशी प्रशिक्षणाचा खर्च शरद पवारांनी उचलला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram