खेळ माझा : पुणे : पैलवान कौतुक डाफळेला सेना चषकाचा मान
Continues below advertisement
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पुण्यातल्या पिरंगुटमध्ये आयोजित सेना चषक कुस्ती स्पर्धेत कौतुक डाफळेनं विजेतेपदाचा मान मिळवला. कौतुकला मानाच्या गदेसह रोख रक्कम देऊन गौरवण्यात आलं.
Continues below advertisement