'सुरुवातीपासूनच त्याला क्रिकेट प्रचंड आवडायचं. त्याला लहानपणी बॅट बॉल दिलं की, तो प्रचंड खुश व्हायचा.'