मुंबईतल्या दादर येथील सूर्यवंशी हॉलमध्ये 54 व्या महाराष्ट्र राज्य कॅरम स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेच्या विविध गटाचे अंतिम सामने गुरुवारी खेळवण्यात आले.