खेळ माझा: दुसऱ्या वन डेपूर्वी धोनीने नेमबाजीचा आनंद लुटला
Continues below advertisement
कोलकात्यातल्या दुसऱ्या वन डेच्या पूर्वसंध्येला टीम इंडियाचा यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनी क्रिकेटऐवजी चक्क पिस्टल नेमबाजीचा सराव करताना दिसला. कोलकात्यातल्या पावसामुळं भारतीय संघाचा बुधवारचा सराव रद्द करण्यात आला होता. ती संधी साधून धोनीनं कोलकात्याच्या पोलीस ट्रेनिंग स्कूलला भेट दिली आणि तिथंच पिस्टल नेमबाजीचा आनंद लुटला.
Continues below advertisement