खेळ माझा : CWG 2018 : 10 मीटर नेमबाजी स्पर्धेत जितू रायला सुवर्ण पदक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताची सुवर्ण घोडदौड सुरुच आहे. पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात जितू रायने सुवर्णपदक पटकावलं आहे, तर ओम मिथरवाल याला कांस्यपदक मिळालं.