
मुंबई : खेळ माझा : महिला क्रिकेट तिरंगी मालिकेच्या विजेतेपदाच्या करंडकाचं अनावरण
Continues below advertisement
भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या तीन महिला संघांमधल्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या तिरंगी मालिकेला उद्यापासून मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर सुरुवात होत आहे. भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर, ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लॅनिंग आणि इंग्लंडची कर्णधार हिथर नाईट यांच्या उपस्थितीत विजेतेपदाच्या करंडकाचं आज अनावरण करण्यात आलं.
Continues below advertisement