खेळ माझा : विराटची दुखापत किती गंभीर? हरभजनसोबत बातचीत
Continues below advertisement
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला मानेच्या दुखापतीमुळं कौंटी क्रिकेटमधून माघार घ्यावी लागली आहे. पण विराटची ही दुखापत किती गंभीर आहे, त्यामुळं त्याला इंग्लंड दौऱ्याला तर मुकावं लागणार नाही ना हाही प्रश्न आम्ही हरभजनला विचारला. पाहूयात तो काय म्हणाला
Continues below advertisement