खेळ माझा : CWG 2018 : 25 मीटर रॅपिड पिस्टल प्रकारात भारताच्या हिना सिद्धूला सुवर्ण पदक
Continues below advertisement
राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या खात्यात 11 सुवर्ण पदकांची नोंद झाली आहे. कारण, 25 मीटर रॅपिड पिस्टल स्पर्धेत भारताच्या हिना सुद्धूने सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. आतापर्यंत भारताला 11 सुवर्ण, 4 रौप्य आणि पाच कांस्य पदकं मिळाली असून, गुणतालिकेत भारत तिसऱ्या स्थानी आहे.
Continues below advertisement