खेळ माझा : स्टार इंडियाची सलग तिसऱ्या लिलावात बाजी, स्टार इंडियाचे चेअरमन उदय शंकर यांच्याशी बातचीत

Continues below advertisement
बीसीसीआयच्या भारतातल्या आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मीडिया हक्कांसाठीच्या ई-लिलाव प्रक्रियेत अखेर स्टार इंडियानं बाजी मारली. स्टार इंडियानं या हक्कांसाठी तब्बल ६१३८.१ कोटी रुपयांची यशस्वी बोली लावली. याच पार्श्वभूमीवर स्टार इंडियाचे चेअरमन उदय शंकर यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विजय साळवी यांनी. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram