ABP News

खेळ माझा : कोल्हापूरच्या अंजना तुरंबेकरला फुटबॉल कोचिंगचं 'ए लायनसन्स'

Continues below advertisement
कोल्हापूरची अंजना तुरंबेकर ही आशियाई फुटबॉल कॉन्फेडरेशनची ए लायसन्स कोचिंग परीक्षा उत्तीर्ण करणारी महाराष्ट्राची पहिली महिला ठरली आहे. देशभरात याआधी सातच महिलांना फुटबॉल प्रशिक्षक म्हणून ए लायसन्स मिळवता आलं होतं. त्यामुळं अंजनानं ए लायसन्स फुटबॉल प्रशिक्षक म्हणून मिळवलेलं यश कौतुकास्पद ठरलं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram