मुंबई गोवा महामार्गाची वाहतूक खेडजवळ ठप्प झाली आहे. खेडमधील जगबुडी नदीने पात्र सोडल्यामुळे नदीवरील पुलाची वाहतूक थांबवण्यात आली.