CCTV : नवी मुंबई : विठ्ठल रखुमाई मंदिराच्या दानपेटीवर डल्ला, लाखो रुपये लंपास
Continues below advertisement
मुंबईत खारघर परिसरातील विठ्ठल रखुमाई मंदिरातील दानपेटीतील रक्कम चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान स्थानिकांच्या माहितीनुसार तब्बल एक लाखाच्यावर दानपेटीत रक्कम असल्याची शक्यता वर्तवण्यात येतीय. सीसीटीव्हीत चोरटा लोखंडाची दानपेटी फोडून पैसे पिशवीत भरताना स्पष्ट दिसत आहे.