पुणे : खडकवासलामध्ये एनडीएचा 134 वा दीक्षांत समारंभ संपन्न

Continues below advertisement
पुण्यातील सैनिकी प्रशिक्षण संस्था नॅशनल डिफेन्स अॅकॅडमी अर्थात एनडीएचा 134 वा दीक्षांत समारंभ पार पडला. या सोहळ्याला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची विशेष उपस्थिती दिसली. यावेळी प्रशिक्षणार्थ्यांनी पासिंग आऊट परेडमधून राष्ट्रपतींना सलामी दिली. एनडीएमध्ये भूदल, वायुदल आणि नौदल या तिन्ही दलांसाठी संयुक्त प्रशिक्षण दिलं जातं. १९५४ साली स्थापना झाल्यापासून एनडीएत दरवर्षी  पासिंग आऊट परेड होत असते.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram