केदारनाथमध्ये जोरदार बर्फवृष्टी

Continues below advertisement
केदारनाथमध्ये बर्फवृष्टीला सुरुवात झाली आहे. देहरादून, ऋषिकेश, हरिद्वार, रुडकी या भागात जोरदार पाऊस झाला आहे.
उत्तरकाशी, चमोली आणि पिथौरागढ़ परिसरात बर्फवृष्टी बघायला मिळाली. एकीकडे गंगोत्री यमुनोत्रीची यात्रा सुरु झालीय. त्यामुळे भाविकांना बर्फवृष्टीचाही आनंद घेता येतो. बर्फवृष्टीमुळे केदारनाथमधील काही भागात वीज गायब झाली. त्या परिणाम म्हणून मोबाईल सेवाही ठप्प होती. हळुहळू परिस्थीती पूर्वपदावर येत आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram