औरंगाबाद : अंत्यसंस्काराला आलेल्या चंद्रकांत खैरेंना विरोध

Continues below advertisement
शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांना कायगाव टोका इथल्या ग्रामस्थांच्या रोषाला सामोरं जावं लागलंय.
काकासाहेब शिंदे यांच्या अंत्यसंस्कारासाठी आज सकाळी अकरा वाजता चंद्रकांत खैरे कायगावात पोहोचले. पण गावकऱ्यांनी त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे खैरैंना काढता पाय घ्यावा लागला. खैरे निघून गेल्यानंतर आंदोलक शांत झाले आणि काकासाहेब शिदेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram