Sangli Rain | सांगलीच्या जिल्ह्याच्या दुष्काळी भागात संततधार | ABP Majha

Continues below advertisement
सांगलीच्या दुष्काळी भागात सध्या मुसळधार पाऊस कोसळतोय..कवठेमहांकाळ तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसानं अग्रणी नदी दुथडी भरुन वाहू लागलीय...गेल्या 25 वर्षात अग्रणी नदीनं पहिल्यांदाच धोक्याची पातळी ओलांडली आहे...त्यामुळं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय...कवठेमहांकाळ तालुक्यातला सिद्धेवाडी तलावही पहिल्यांदाच ओव्हरफ्लो झालाय..
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram