VIDEO | काटोलमध्ये पोटनिवडणूक टाळण्यासाठी पक्षांची धावाधाव | नागपूर | एबीपी माझा
कोणत्याही पक्षाने पुढील महिन्यात होणारी काटोलची विधानसभा पोटनिवडणूक लढू नये अशा पर्याय राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे. दुसरीकडे भाजपही काटोल पोटनिवडणूक रद्द करावी म्हणून कोर्टात गेले आहे. कारण 11 एप्रिलला काटोल विधानसभेची होणारी पोटनिवडणूक फक्त अडीच महिन्यासाठी होणार आहे.
भाजपसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसनेही कोर्टाचं दार ठोठावले आहे आणि निवडणूक घेऊ नये म्हणून एक अपील निवडणूक आयोगाकडेही दाखल केलं आहे. अडीच महिन्यासाठी होणारा आमदार टाळण्यासाठी राजकीय पक्षांचा आटापिटा सुरु आहे.