
Kathua Rape Case | कठुआ बलात्कार आणि हत्याप्रकरणी तीन नराधमांना जन्मठेप | ABP Majha
Continues below advertisement
ज्या घटनेनं संपूर्ण देशाला हादरवून सोडलं. त्या घटनेतील नराधमांचा आज फैसला झाला आहे. जम्मू-काश्मीरमधील कठुआ बलात्कार आणि हत्येप्रकरणी 6 दोशींना आज शिक्षेची सुनावण्यात आली. तीन दोषींना जन्मठेप तर 3 दोषींना 5 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
Continues below advertisement