Kashmir Ground Report | कलम 370 हटवल्यानंतर काश्मीरमध्ये खरंच शांतता आहे? | ABP Majha
Continues below advertisement
कलम 370 बद्दल मोदी सरकारनं घेतलेल्या धाडसी निर्णयाचं कौतुक संपूर्ण देशभरात सुरु आहे. पण या निर्णयानंतर काश्मीरवासियांच्या मनात नेमकं आहे. या निर्णयानंतरचं काश्मीर नेमक्या कुठल्या अवस्थेत आहे, याचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा पोहोचलाय थेट काश्मीरमध्ये. पाहूयात आमचे प्रतिनिधी प्रशांत कदम यांचा काश्मीरमधूनचा ग्राऊंड रिपोर्ट…
Continues below advertisement