दहशतवादाला 'किक' मारुन काश्मीरच्या फुटबॉलपटूचं आठवडाभरात समर्पण

Continues below advertisement
दहशतवादी संघटनेत सामील झालेला काश्मीरचा फुटबॉलपटू माजिद इरशाद खानने गुरुवारी रात्री 11.30 वाजता आत्मसमर्पण केलं. तीन दिवसांपूर्वी माजिद लष्कर-ए-तोयबा या संघटनेत सामील झाला होता.जिल्हास्तरीय फुटबॉलपटू असलेला माजिद मूळचा अनंतनागचा रहिवासी आहे. 20 वर्षीय फुटबॉलपटू माजिद इरशाद खान ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेत सामील झाला होता
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram