मुंबई: पोलिसाकडून व्यावसायिकाची हत्या

Continues below advertisement

चक्क एका पोलिसानेच कायदा हातात घेत, बांधकाम व्यवसायातील भागीदारीची हत्या केली आहे. मीरा रोडजवळच्या काशिमीरा परिसरात हा प्रकार घडला.

मुश्ताक अब्दुल मुलानी असं हत्या करणाऱ्या पोलिसाचं नाव असून, तो कांदिवली पोलीस ठाण्यात नाईक पदावर कार्यरत होता.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram