कसौली, हिमाचल प्रदेश : अवैध हॉटेल पाडणाऱ्या महिला अधिकाऱ्याची हॉटेल मालकाकडून हत्या
Continues below advertisement
अवैध हॉटेल पाडण्यासाठी आलेल्या महिला नगर विकास अधिकाऱ्यावर हॉटेल मालकानं गोळी झाडली आहे. यामध्ये अधिकारी शैलबाला यांचा मृत्यू झाला. हिमाचल प्रदेशातल्या कसौलीमध्ये ही घटना घडली, तर एक पोलिसही गंभीर जखमी झाला आहे.
Continues below advertisement