पालघर : कासामध्ये प्रदूषणमुक्त दिवाळीसाठी हजारो विद्यार्थ्यांची शपथ
Continues below advertisement
मुंबईलगतच्या पालघर जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांनीही प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ घेतली. पालघरमधील कासा येथील पूज्य आचार्य भिसे विद्यालयातल्या हजारो विद्यार्थ्यांनी येणारी दिवाळी ही प्रदूषण मुक्त तसेच फक्त दिवे लावून दिवाळी साजरी करणार असल्याची शपथ घेतली. हाच आदर्श महाराष्ट्रातील इतरही विद्यार्थ्यांनी घेतल्या प्रदूषणामुळं होणाऱा पर्यावरणाचा ऱ्हास थांबेल अशी प्रतिक्रिया तिथल्या विद्यार्थ्यांनी दिली.
Continues below advertisement