बंगळुरु : पत्रकार गौरी लंकेश हत्येप्रकरणी 26 वर्षीय तरुणाला अटक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
बंगळुरु : कर्नाटकातील सामाजिक कार्यकर्त्या आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी कर्नाटक पोलिसांच्या एसआयटीने एका आरोपीला अटक केली आहे. 26 वर्षीय परशुराम वाघमारेला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.