कर्नाटकाच्या सत्तेची दोरी आता भाजपच्या हातात येणार हे आता अधिकृतरित्या स्पष्ट झालं आहे. कारण राज्यपाल वजूभाई वाला यांनी येडियुरप्पा यांना सत्तास्थापनेसाठी अधिकृत आमंत्रण दिलं आहे.