कर्नाटकचा निकाल : भाजपकडून ऑफर मिळालेल्या काँग्रेस आमदारांनी काय म्हटलं?
Continues below advertisement
बहुमताचा आकडा गाठण्यासाठी आता भाजपनं फोडाफोडीचं राजकारण सुरु केल्याचा गंभीर आऱोप काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी केला आहे. काही आमदारांना मंत्रिपदाची तर काहींना पैशांची लालूच दाखवली जात आहे. मात्र अशा प्रलोभनांना बळी न पडणाऱ्यांना भाजपने थेट आयटी आणि ईडीच्या धाडी टाकण्याची धमकी दिल्याचंही काँग्रेसने म्हटलं आहे.
Continues below advertisement