कर्नाटक निवडणूक: राहुल गांधी यांचा अंकोलात रोड शो
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात दिवसेंदिवस रंगत भरत आहे. राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडताना दिसतायत. पंतप्रधान मोदींनी नमो अँपवरुन कर्नाटकातल्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी मोदींनी विरोधकांवर जोरदार टीका केली. विरोधक जातीधर्माच्या आधारावर राजकारण करत असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले.
तर दुसरीकडे निवडणुकीच्या प्रचारासाठी आज राहुल गांधी कर्नाटकातल्या अंकोला शहरात रॅली काढणार आहेत.
तर दुसरीकडे निवडणुकीच्या प्रचारासाठी आज राहुल गांधी कर्नाटकातल्या अंकोला शहरात रॅली काढणार आहेत.