बेळगाव : सात कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त, मध्यरात्री पोलिसांची कारवाई
Continues below advertisement
बेळगावात सात कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. मध्यरात्री पोलिसांनी ही कारवाई केली. ग्रामीण भागात निवडणुकीसाठी आणलेल्या या नोटा होत्या, असं बोललं जात आहे. पाचशे आणि दोन हजारच्या नोटांचा यामध्ये समावेश आहे.
Continues below advertisement