कर्नाटक विधानसभेच्या प्रचाराच्या रणांगणात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी उतरणार आहेत. दिवसभरात मोदींच्या वेगवेगळ्या भागात ३ जाहीर सभा होणार आहेत.