कर्नाटक : चामरानगरमधल्या सभेतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं संपूर्ण भाषण
Continues below advertisement
कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या पहिल्याच प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे. राहुल यांनी हातात कागद न घेता कोणत्याही भाषेत 15 मिनिटं बोलावं, वाटल्यास मातृभाषेत बोलावं, असं खुलं आव्हान मोदींनी दिलं.
कर्नाटकमधील चामरानगरमध्ये मोदींनी जनतेशी संवाद साधला. आज एकाच दिवसात कर्नाटकात पंतप्रधानांच्या तीन प्रचारसभा होणार आहेत.
कर्नाटकमधील चामरानगरमध्ये मोदींनी जनतेशी संवाद साधला. आज एकाच दिवसात कर्नाटकात पंतप्रधानांच्या तीन प्रचारसभा होणार आहेत.
Continues below advertisement