बंगळुरु : कर्नाटक विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी के. जी बोपय्या, नव्या वादाला तोंड

Continues below advertisement
कर्नाटक विधानसभेत उद्या भाजपला बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. यासाठी राज्यपालांनी भाजप आमदार के जी बोपय्या यांची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नेमणूक केलीय. मात्र बोपय्या निवडीवरुनही वाद सुरु झालाय. दोन वरिष्ट आमदारांना डावलून बोपय्यांची नियुक्त केल्याने काँग्रेस आणि जेडीएसचा याला विरोध आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram