Almatti Dam | आलमट्टी धरणातून आता पाण्याचा विसर्ग सुरु, कोल्हापूर, सांगलीकरांना मोठा दिलासा | ABP Majha

Continues below advertisement
पूरग्रस्तांसाठी एक चांगली बातमी... कारण ज्या आलमट्टी धरणात पाणी अडवल्याने पूरस्थिती निर्माण झाली... त्या आलमट्टी धरणातून आता तब्बल 4 लाख 80 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे... त्यामुळे दोन्ही जिल्ह्यातली पूर पातळी कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे... इतकंच नाही... तर हा विसर्ग टप्प्या टप्प्याने कमी होणार आहे...
एकीकडे पाऊसही थोडा थांबला आहे... त्यामुळे विसर्गातही घट होण्याची शक्यता आहे... त्यामुळे हा पाऊस तातडीने थांबावा अशी प्रार्थना दोन्ही जिल्ह्यात केली जात आहे...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram