कर्नाटक सत्तासंघर्ष : बीएस येडियुरप्पा मुख्यमंत्रीपदी विराजमान
Continues below advertisement
प्रीम कोर्टात मध्यरात्री 2 ते पहाटे पाचर्यंत रंगलेल्या युक्तीवादानंतर, अखेर आज सकाळी 9 वा येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल वजुभाई वाला यांनी येडियुरप्पा यांना पद आणि गोपिनियतेची शपथ दिली.
आज केवळ येडियुरप्पा यांनीच शपथ घेतली. त्यांना आता येत्या 10 दिवसात बहुमत सिद्ध करायचं आहे. जर बहुमत सिद्ध केलं, तर अन्य मंत्र्यांचा शपथविधी होईल.
आज केवळ येडियुरप्पा यांनीच शपथ घेतली. त्यांना आता येत्या 10 दिवसात बहुमत सिद्ध करायचं आहे. जर बहुमत सिद्ध केलं, तर अन्य मंत्र्यांचा शपथविधी होईल.
Continues below advertisement