कर्नाटक: काँग्रेस आमदारांचं आंदोलन, माजी पंतप्रधान एच डी देवेगौडाही सहभागी
Continues below advertisement
कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून बी. एस. येडियुरप्पा यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली. आणि पुन्हा एकदा कर्नाटकात भाजपचा मुख्यमंत्री विराजमान झाला आहे.
कर्नाटक विधासनभेच्या मतमोजणीत त्रिशंकू स्थिती आली पण राज्यपालांनी सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिलं आणि आज येडियुरप्पा यांनी शपथ घेतली. त्याला काँग्रेसने विरोध केला आहे.
काँग्रेस-जेडीएसने आघाडी केल्याने सत्ता स्थापनेसाठी आम्हाला निमंत्रण द्यायला हवं, असं त्यांचं म्हणणं होतं.